Facebook

JAI BHEEM JAI MULNIASI

l जय भीम l..,
'सर्व भीम सैनिकांना एकत्र आनन्याचा हा एक छोटासा प्रयत्न'.

*****************************

'' दीवाने.. इश्क के, जहा में लोग होते है ,
पर हमारी, लोगोने, दीवानगी न पहचानी ,
हम तो आशिक है, भीमजी पे मरते है ,
नाम पर उनके देंगे कुर्बानी ..,
मुझे दुनिया कहे पागल ,मुझे दुनिया कहे पागल ,
मै भीम का दीवाना हु ..l
नहीं मुझको फिकर कोई जाये जिधर ,
नहीं मुझको फिकर कोई जाये जिधर ,
साथ में रहे भीमजी का बल, भीमजी का बल..,
मै भीम का दीवाना हु ..l''

*****************************
'शंभर दिवस शेळी म्हणुन जगण्या पेक्षा, एक दिवस वाघ म्हणुन जगा, किती जगलात यापेक्षा, तुम्ही कसे जगलात हे महत्वाचे आहे!
खाली मान घालून कत्तल-खाण्यात जाणार्या शेळीच्या माना कुणीही सहज कापतो,
पण, मागे वलून पाहणार्या सिंहाच्या जवळ जाण्याची ही कुणाची हिम्मत होत नाही .सिंहासारखे शुर व्हा' .
........Dr.B.R.Ambedkar.

0 comments:

Post a Comment

 
Copyright 2011 Mulnivasi Sangh